<stringname="sim_missing_summary"product="tablet">तुमच्या टॅब्लेटमध्ये सिम कार्ड आढळले नाही. सिम कार्ड इन्सर्ट करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइससह येणाऱ्या सूचना वाचा.</string>
<stringname="sim_missing_summary"product="default">तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड आढळले नाही. सिम कार्ड इन्सर्ट करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइससह येणाऱ्या सूचना वाचा.</string>
<stringname="choose_data_sim_summary"product="tablet">डेटासाठी तुम्हाला कोणते सिम वापरायचे आहे? निवडलेल्या सिम ला नेटवर्क शुल्क लागू शकते कारण ते तुमचा टॅब्लेट सेट करण्यासाठी वापरले जाईल.</string>
<stringname="choose_data_sim_summary"product="default">डेटासाठी तुम्हाला कोणते सिम वापरायचे आहे? निवडलेल्या सिम ला नेटवर्क शुल्क लागू शकते कारण ते तुमचा फोन सेट करण्यासाठी वापरले जाईल.</string>
<stringname="date_time_summary">तुमचे वेळ क्षेत्र सेट करा आणि गरज असल्यास चालू तारीख व वेळ समायोजित करा</string>
<stringname="backup_data_summary">अनुप्रयोग डेटा, Wi-Fi पासवर्ड आणि इतर सेटिंग्ज Google सर्व्हर्सना <b>बॅक अप</b> करा</string>
<stringname="other_services_summary">ह्या सेवा तुमच्यासाठी Google ला कामाला लावतात आणि तुम्ही त्यांना कधीही चालू किंवा बंद करू शकता. डेटा Googleच्या <xliff:gid="name"example="Privacy Policy">%s</xliff:g> अनुसार वापरला जाईल.</string>
<stringname="location_services_summary">स्थान सेवा सिस्टिम आणि त्रयस्थ पक्षाच्या अनुप्रयोगांना अंदाजे स्थानासारखा डेटा गोळा करण्यास आणि वापरण्यास परवानगी देतात. उदाहरणार्थ, एखादा अनुप्रयोग आसपासची कॉफीची दुकाने शोधण्यासाठी तुमचे अंदाजे स्थान वापरू शकते.</string>
<stringname="location_access_summary"><b>तुमची परवानगी विचारलेल्या अनुप्रयोगांना</b> तुमची स्थान माहिती वापरण्यास परवानगी द्या. यामध्ये तुमचे चालू स्थान आणि मागील स्थानांचा समावेश होऊ शकतो.</string>
<stringname="location_battery_saving">दर तासाला होणाऱ्या GPS अद्यतनांची संख्या निर्बंधित करून <b>बॅटरी वापर कमी करा</b>.</string>
<stringname="location_network">तुमचे स्थान ठरवण्यासाठी अनुप्रयोगांना मदत करण्यासाठी <b>Wi-Fi वापरा</b>.</string>
<stringname="location_network_telephony">तुमचे स्थान ठरवण्यासाठी अनुप्रयोगांना मदत करण्यासाठी <b>Wi-Fi आणि मोबाईल नेटवर्क्स वापरा</b>.</string>
<stringname="location_network_gms">तुमचे स्थान ठरवण्यासाठी अनुप्रयोगांना मदत करण्यासाठी <b>Googleची स्थान सेवा वापरा</b>. याचा अर्थ Googleला अनामिक डेटा पाठवणे, अनुप्रयोग चालू नसताना सुध्दा.</string>
<stringname="setup_mobile_data">मोबाईल डेटा चालू करा</string>
<stringname="enable_mobile_data_summary">सेटअप दरम्यान तुम्हाला मोबाईल डेटा वापरायचा आहे का? मोबाईल डेटा चालू करणे डेटा शुल्काच्या आधीन असू शकते.</string>